'प्रेमवारी' या सिनेमातून भारत गणेशपुरे यांच्या अभिनयाची एक वेगळी छटा आपण अनुभवणार आहोत. ८ फेब्रुवारीला 'प्रेमवारी' हा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
प्रेम या शब्दाची एक अनोखी व्याख्या जगासमोर मांडणारा आणि या प्रेमातूनच एक भावनिक आणि सामाजिक संदेश देखील देणारा 'प्रेमवारी' हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ...
या भूमिकेसाठी मला सतत एका माणसाला भेटून अभ्यास करावा लागला. ते नेमकं काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल. मला खात्री आहे कि विनोदाचा हा झांगडगुत्ता मराठी प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील. ...