इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या या बंद आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. ...