कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ८० टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ५० लाखांचा फटका बसला. ...
राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तान्हा पोळा व मारबत मिरवणूक यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ दुपारपर्यंत बंदच होती. परंतु शहरातील इतर भागात विविध ठि ...
सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेर्धात काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या बंद दरम्यान मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दौंड-सिध्दटेक बसवर दगडफेक केली. ...