महागाई, बेरोजगारी, राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती तसेच गॅस दर वाढीच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा चामोर्शीच्या पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी बंदचे आवाहन केले होते. चामोर्शी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
नवी दिल्ली : डिझेल, पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीविरोधात काँग्रेस व विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमुळे केरळ, कर्नाटक, बिहार, ओडिशा, अरुणाचल प्रदेशसह काही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले, तसेच सरकारी, खासगी कार्यालये, दुकाने बंद होत ...