महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना एक आदेश निर्गमित केला. त्या आदेशात विविध विकास कामांना वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने स्थगिती देण्याबाबत म्हटले आहे. ...
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यात २० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. भंडारात आठ, साकोलीत सात आणि तुमसरमध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या अपक्षांनी प्रमुख दोन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्षांनी तीन व चार अंकी ...
२३ व्या फेरीपर्यंत निकालात चुरस पहायला मिळाली. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कारेमोरे यांनी आघाडी कायम ठेवली. राजू कारेमोरे यांना ८७,१९०, अपक्ष चरण वाघमारे यांना ७९,४९० तर भाजपचे प्रदीप पडोळे यांना ३३४५७ मते मिळाली. तुमसर मतदारसंघातून एकूण दहा उमेदव ...
निवडणुकीचा कालावधीत विधानसभा क्षेत्रात कोण मुसंडी मारणार याची चर्चा रंगायची. भंडारा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारासह भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारानेही निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली होती. यात शिवसेनेच्या वाट्याला भंडा ...
भंडारा मतदार संघात अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी एकहाती विजय संपादीत केला. भंडारा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी त्यांची मागणी होती. मात्र महायुती आणि महाआघाडीने मित्रपक्षाला ही जागा सोडली. त्यामुळे भोंडेकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. कायम आंदोलनाच्य ...