लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे, फोटो

Bhagyashree mote, Latest Marathi News

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  
Read More
Hotness Alert! भाग्यश्री मोटेच्या कातिल अदांनी घायाळ झाले चाहते - Marathi News | Bhagyashree Mote Shared bold pics on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! भाग्यश्री मोटेच्या कातिल अदांनी घायाळ झाले चाहते

दीपिका कतरिना तर सोडा या मराठी अभिनेत्रीचे फोटो पाहून बसेल तुम्हाला 440 व्होल्टचा झटका! - Marathi News | see hot and beautiful photos of Marathi actress Bhagyashree Mote ! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका कतरिना तर सोडा या मराठी अभिनेत्रीचे फोटो पाहून बसेल तुम्हाला 440 व्होल्टचा झटका!