लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे

Bhagyashree mote, Latest Marathi News

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  
Read More
भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन - Marathi News | Bhagyashree mote shares her glamorous photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. ...

ब्लॅक रंगाच्या गाऊनमध्ये भाग्यश्री दिसतेय खूप ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले घायाळ - Marathi News | Bhagyashree Mote shared picture in black gown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्लॅक रंगाच्या गाऊनमध्ये भाग्यश्री दिसतेय खूप ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

भाग्यश्रीने नुकताच ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

बॉलिवूडच्या बार्बी डॉलला विसरा आणि मराठीतील या बार्बी डॉलचे फोटो पाहा! - Marathi News | Bhagyashree mote share her hot photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या बार्बी डॉलला विसरा आणि मराठीतील या बार्बी डॉलचे फोटो पाहा!

लवकरच ती तमीळ चित्रपटात झळकणार आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीला लागला अनुष्काचा नाद, स्वतःला म्हणतेय 'वॉटर बेबी' - Marathi News | Bhagyashree Mote shared picture and gave caption water baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीला लागला अनुष्काचा नाद, स्वतःला म्हणतेय 'वॉटर बेबी'

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माने बिकनीतील फोटो शेअर करत 'वॉटर बेबी' असं म्हटलं होतं. आता तिच्यानंतर मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीने स्वतःला वॉटर बेबी असं संबोधलं आहे, ...

बोल्ड भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज शृंगार, फोटो पाहून चाहते झाले थक्क - Marathi News | Bhagyashree Mote shared saree picture on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज शृंगार, फोटो पाहून चाहते झाले थक्क

भाग्यश्रीनं नुकताच इंस्टाग्रामवर मराठमोळ्या साज शृंगार असलेला साडीतील फोटो शेअर केला आहे. ...

भाग्यश्रीच्या लाल रंगाच्या साडीतल्या फोटोनं सर्वांचं घेतलं लक्ष वेधून - Marathi News | Bhagyashree Mote shared saree pic on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्रीच्या लाल रंगाच्या साडीतल्या फोटोनं सर्वांचं घेतलं लक्ष वेधून

भाग्यश्रीनं नुकताच इंस्टाग्रामवर लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. ...

भाग्यश्रीने शेअर सोशल मीडियावर हॉट फोटो, फॅन्सनी दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | Bhagyashree mote share hot photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्रीने शेअर सोशल मीडियावर हॉट फोटो, फॅन्सनी दिली अशी रिअ‍ॅक्शन

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. ...

भाग्यश्रीचा ट्रेडिशनल लूक पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ ! - Marathi News | Bhagyashree mote share traditional photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्रीचा ट्रेडिशनल लूक पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ !

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.  ...