लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे

Bhagyashree mote, Latest Marathi News

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  
Read More
Boldness Overloaded! भाग्यश्री मोटेच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा फोटो - Marathi News | Boldness Overloaded! You will see Bhagyashree Mote's killer Ada Madhosh, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Boldness Overloaded! भाग्यश्री मोटेच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा फोटो

भाग्यश्री मोटे बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...

तेलगू सिनेमात मराठमोळ्या भाग्यश्रीने दाखवला मादक अदांचा जलवा, आता सोशल मीडियावर आहे ती हिट - Marathi News | See actress bhagyashree mote bold photo's gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेलगू सिनेमात मराठमोळ्या भाग्यश्रीने दाखवला मादक अदांचा जलवा, आता सोशल मीडियावर आहे ती हिट

'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ...

नो मेकअप लूकमध्येही मराठी अभिनेत्री दिसते इतकी सुंदर, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Bhagyashree mote share her no make up look photo gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नो मेकअप लूकमध्येही मराठी अभिनेत्री दिसते इतकी सुंदर, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते ...

बोल्डनेसमध्ये ही मराठी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर, पुन्हा शेअर केला हॉट फोटो - Marathi News | Bhagyashree mote share hot photo gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसमध्ये ही मराठी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर, पुन्हा शेअर केला हॉट फोटो

'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ...

लॉकडाऊनमध्ये ही मराठी अभिनेत्री झाली आणखीच बोल्ड, शेअर केला हॉट फोटो - Marathi News | Bhagyashree mote share her hot photo gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये ही मराठी अभिनेत्री झाली आणखीच बोल्ड, शेअर केला हॉट फोटो

लवकरच ती एका मराठी सिनेमात दिसणार आहे. ...

भाग्यश्री मोटे का म्हणतेय, जीव माझा जाईल, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bhagyashree Mote's new album Jeev Maza Jail TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्री मोटे का म्हणतेय, जीव माझा जाईल, जाणून घ्या याबद्दल

भाग्यश्री मोटेची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...

CoronaVirus:लॉकडाउनमध्ये समोर आला भाग्यश्री मोटेचा नो मेकअप लूक, केले हे आवाहन  - Marathi News | CoronaVirus: Bhagyashree Mote Shared No Makeup Look, appeal to her fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus:लॉकडाउनमध्ये समोर आला भाग्यश्री मोटेचा नो मेकअप लूक, केले हे आवाहन 

भाग्यश्रीच्या विनामेकअप लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती ...

PHOTOS: बोल्ड फोटोतून घायाळ करणाऱ्या भाग्यश्री मोटेच्या साडीतील कातिल अदा पाहून व्हाल फिदा - Marathi News | PHOTOS: Bhagyashree Mote shared saree pic on Instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: बोल्ड फोटोतून घायाळ करणाऱ्या भाग्यश्री मोटेच्या साडीतील कातिल अदा पाहून व्हाल फिदा

Bhagyashree Mote ...