लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे

Bhagyashree mote, Latest Marathi News

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  
Read More
Ekdam Kadak Movie, Manasi Naik: 'मॅडम कडक हाय' म्हणत मानसी नाईकचा 'एकदम कडक' जलवा! - Marathi News | Marathi hot actress Manasi Naik item song dance madam kadak hay sets stage on fire with hotness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मॅडम कडक हाय' म्हणत मानसी नाईकचा 'एकदम कडक' जलवा!

'एकदम कडक' चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला 'मॅडम कडक हाय' गाण्यावर थिरकली मानसी नाईक ...

'एकदम कडक'मधल्या स्वीटीचा सगळीकडे बोलबाला, भाग्यश्री मोटे झाली सज्ज - Marathi News | Actress Bhagyashree Mote will be play role of Sweety in 'Ekdam Kadak' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकदम कडक'मधल्या स्वीटीचा सगळीकडे बोलबाला, भाग्यश्री मोटे झाली सज्ज

Bhagyashree Mote : 'एकदम कडक' चित्रपटातून भाग्यश्री मोटे हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...

PHOTOS : अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले साखरपुड्याचे नवे फोटो; तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | marathi actress bhagyashree mote shares her engagement photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले साखरपुड्याचे नवे फोटो; तुम्ही पाहिलेत का?

Bhagyashree Mote : साखरपुड्याचे काही नवे फोटो भाग्यश्रीने शेअर केले आहेत. या फोटोत ती, तिचा होणारा नवरा आणि कुटुंबीय दिसत आहेत. ...

भाग्यश्री मोटेच्या साखरपुड्याला हृतिक रोशननं गर्लफ्रेंडसोबत लावली हजेरी, रिसेप्शनचे फोटो आले समोर - Marathi News | Hrithik Roshan attended Bhagyashree Mote's engagement party with his girlfriend, reception photos surfaced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्री मोटेच्या साखरपुड्याला हृतिक रोशननं गर्लफ्रेंडसोबत लावली हजेरी, रिसेप्शनचे फोटो आले समोर

Bhagyashree Mote Engagement Photos : अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा बॉयफ्रेंड विजय पालांडेसोबत साखरपुडा ९ सप्टेंबर रोजी पार पडला. ...

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा थाटात पार पडला साखरपुडा, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या... - Marathi News | Did you know Marathi actress Bhagyashree Mote got engaged | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा थाटात पार पडला साखरपुडा, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या...

भाग्यश्रीनं साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर त्यादोघांवर अभिनंदनाचा वर्षाव सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी केला आहे. ...

भाग्यश्री मोटेनं बॉयफ्रेंडसाठी शेअर केली स्पेशल पोस्ट, म्हणाली - 'यापूर्वी मी कधीही...' - Marathi News | Bhagyashree Mote shared a special post for her boyfriend, saying - 'I have never...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्री मोटेनं बॉयफ्रेंडसाठी शेअर केली स्पेशल पोस्ट, म्हणाली - 'यापूर्वी मी कधीही...'

Bhagyashree Mote:भाग्यश्री मोटे हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेला डेट करत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. ...

मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बिकनी लूकची होतेय सर्वत्र चर्चा, चाहते झाले क्लीन बोल्ड! - Marathi News | Bhagyashree Mote's bikini look is being talked about everywhere, fans have become clean bold! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बिकनी लूकची होतेय सर्वत्र चर्चा, चाहते झाले क्लीन बोल्ड!

Bhagyashree Mote: अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या प्रियकरासोबत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. या दरम्यानचे बिकनीतील फोटो तिने शेअर केले आहेत. ...

बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना भाग्यश्री मोटेनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली - '...तर कोणालाही अधिकार नाही' - Marathi News | Bhagyashree Mote gave a blunt answer to the trolls of body shaming, saying - '... then no one has the right' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना भाग्यश्री मोटेनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली - '...तर कोणालाही अधिकार नाही'

Bhagyashree Mote: अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने नुकतेच व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती बोल्ड अंदाजात दिसते आहे. मात्र काहींनी तिला या फोटोंवरून ट्रोल केले आहे. ...