डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासदृष्टीचे प्रतिबिंब केंद्रीय अर्थसंकल्पात पडले असून, भारत ही जागतिक अर्थशक्ती व्हावी, याची ही पायाभरणी होय! ...