लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. भागवत

Bhagwat Karad Latest news

Bhagwat karad, Latest Marathi News

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
परळीतून JanAashirwad Yatra काढण्याचा मुंडेंचा वारसा कराडांकडे गेला का? Pankaja Munde,Bhagwat karad - Marathi News | Did Munde's legacy of taking JanAashirwad Yatra from Parli go to Karad? Pankaja Munde, Bhagwat karad | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :परळीतून JanAashirwad Yatra काढण्याचा मुंडेंचा वारसा कराडांकडे गेला का? Pankaja Munde,Bhagwat karad

...

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत गोपीनाथ गडावरून भागवत कराडांची यात्रा - Marathi News | Janashirwad Yatra of Bhagwat Karad from Gopinath Gad in the presence of Pankaja Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत गोपीनाथ गडावरून भागवत कराडांची यात्रा

Janashirwad Yatra of Bhagwat Karad in Marathawada : डॉ. भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत मुंडे भगिनी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते. ...

राज्यात भाजपची दुहेरी रणनीती; चार नव्या केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | bjps strategy new union ministers to start jan aashirvad yatra from 16th august | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात भाजपची दुहेरी रणनीती; चार नव्या केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

भाजपच्या नव्या केंद्रीय मंत्र्यांची १६ पासून जनआशीर्वाद यात्रा ...

खैरेंमुळे जिल्ह्याची वाताहत तर जलील यांचे काम उत्तम ; भाजपच्या आमदाराकडून एमआयएम खासदारांचे कौतुक - Marathi News | The district is in turmoil due to Ex MP Chandrakant Khaire, MP imtiyaz Jalil's excellent work; BJP MLA Prashant Bamb praises MIM MP Imtiyaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खैरेंमुळे जिल्ह्याची वाताहत तर जलील यांचे काम उत्तम ; भाजपच्या आमदाराकडून एमआयएम खासदारांचे कौतुक

BJP MLA Prashant Bamb praises MIM MP Imtiyaz Jalil : माजी खासदार खैरे यांनी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची वाताहत केली आहे. ...

कराड यांना नगरसेवक, महापौर मी केले; त्यांची माझ्यासोबत तुलना होऊच शकत नाही - Marathi News | Chandrakant Khaire says, I will not greet Raosaheb Danave and Karad will come to meet me | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझा पराभव करणाऱ्या रावसाहेब दानवेंना शुभेच्छा देणार नाही

दिल्लीत असूनही शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना भेटून शुभेच्छा दिल्या नाहीत. ...

महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी प्रयत्न करीन -भागवत कराड - Marathi News | I will try to bring investment in Maharashtra says union minister Bhagwat Karad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी प्रयत्न करीन -भागवत कराड

लोकमत समूहाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मंगळवारी सायंकाळी नॉर्थ ब्लॉक येथे डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली. दर्डा यांनी कराड यांना त्यांच्या हातून लोकसेवेचे सर्वोत्तम कार्य होवो यासाठी शुभेच्छा दिल्या. ...

खासदारांचा ट्वीटरवर, तर आमदारांचा फेसबुकवर धुरळा; सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्कात - Marathi News | MPs on Twitter, while MLAs on Facebook; People's representatives in public relations through social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासदारांचा ट्वीटरवर, तर आमदारांचा फेसबुकवर धुरळा; सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्कात

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर थेट सोशल होण्याऐवजी सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्काकडे वळले आहेत. ...

'मराठवाड्यात ‘एम्स’ची स्थापना करा'; राज्यमंत्री भागवत कराड यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Establish AIIMS in Marathwada; Statement by Minister of State Bhagwat Karad to Union Health Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठवाड्यात ‘एम्स’ची स्थापना करा'; राज्यमंत्री भागवत कराड यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

Establish AIIMS in Marathwada : प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेंतर्गत दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे; परंतु मराठवाड्याला ‘एम्स’ची गरज आहे. ...