भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Bhagwant Mann Wedding News: कॉमेडिअन ते राजकीय हस्ती बनलेले भगवंत मान हे २०१४ मध्ये पहिल्यांदा संगरूरहून खासदार झाले होते. तेव्हा त्यांची पहिली पत्नी इंदरप्रीत ही त्यांच्या प्रचारामध्ये सक्रीय होती. ...
पंजाबमधील आप सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता 300 ऐवजी 600 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. ...
विस्तारामुळे मान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या १५ झाली आहे. आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते. ...
Bhagwant Mann : विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी अग्निपथ योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही माहिती दिली. ...
भगवंत मान सरकारने कागदरहित अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे २१ लाख रुपये वाचतील आणि ३२ टन कागदाची बचत होईल. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १४ टक्क्यांनी जास्त आहे. ...
Punjab Bhagwant Mann Govt First Budget : हरपाल सिंग चीमा म्हणाले की, 1 जुलैपासून दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ...