लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भगवंत मान

Bhagwant Mann Latest news

Bhagwant mann, Latest Marathi News

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.
Read More
सरकारी खजाना झाला कमी; पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब, कसं निर्माण झालं संकट? - Marathi News | punjab government employees not get salary bhagwant mann arvind kejriwal electricity subsidy pension gst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी खजाना झाला कमी; पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब, कसं निर्माण झालं संकट?

सप्टेंबर महिन्याचे सहा दिवस उलटून गेले असून अद्यापपर्यंत पंजाबमधील भगवंत मान सरकार कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन देऊ शकलेले नाही. ...

CM भगवंत मान यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा, दोघांमध्ये रंगला कलगितुरा... - Marathi News | Narendra Modi in Punjab; slogans of modi-modi raised infront of punjab CM Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM भगवंत मान यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा, दोघांमध्ये रंगला कलगितुरा...

पंजाबच्या मोहालीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होमी भाभा कँसर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन झाले. ...

७५ मोहल्ला क्लिनिकचे लोकार्पण, निवडणुकीतील एका आश्वासनाची पूर्तता - Marathi News | Inauguration of 75 Mohalla Clinics, fulfillment of an election promise in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७५ मोहल्ला क्लिनिकचे लोकार्पण, निवडणुकीतील एका आश्वासनाची पूर्तता

Punjab : राज्याच्या प्रत्येक गावांत व शहरांत असे क्लिनिक उघडण्यात येणार आहेत. जास्त लोकसंख्येच्या गावांत दोन-दोन क्लिनिक सुरू करण्याची योजना आहे. ...

CWG 2022:पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा  - Marathi News | Punjab government will give the cash price to the athletes from Punjab who won medals in the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा 

बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे.   ...

दूषित पाणी प्यायल्याने आजारी पडले भगवंत मान, 'या' व्हिडिओवरून निर्माण झालेय प्रश्नचिन्ह - Marathi News | Punjab CM Bhagwant mann stomach ache due to drinking polluted water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूषित पाणी प्यायल्याने आजारी पडले भगवंत मान, 'या' व्हिडिओवरून निर्माण झालेय प्रश्नचिन्ह

हा व्हिडिओ 17 जुलैला ट्विट करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार बलबीरसिंग सिचेवालयांनी मुख्यमंत्र्यांना काली बेई नदीच्या स्वच्छतेसाठी बोलावले होते. ...

Punjab Traffic Rules: दारू पिऊन वाहन चालवल्यास रक्तदान आणि समाजसेवा; पंजाब सरकारचा अनोखा उपक्रम - Marathi News | Punjab Traffic Rules: Blood Donation and Community Service in Drunk Driving; A unique initiative of Punjab Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारू पिऊन वाहन चालवल्यास रक्तदान आणि समाजसेवा; पंजाब सरकारचा अनोखा उपक्रम

Punjab Traffic Rules: पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यात वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. ...

Bhagwant Mann weds Gurpreet Kaur Photos: शुभमंगल सावधान! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान अन् गुरप्रीत यांचा विवाहसोहळा; अरविंद केजरीवाल बनले वधूपिता - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann marries Haryana Doctor Gurpreet Kaur Arvind Kejriwal plays part in rituals of wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे गुरप्रीतशी शुभमंगल, केजरीवाल वधूपिता; पाहा Photos

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे. ...

६ वर्षापूर्वी घटस्फोट झालेले मुख्यमंत्री मान आईच्या आग्रहास्तव करणार दुसरं लग्न  - Marathi News | CM bhagwant Mann, who got divorced 6 years ago, will get married for the second time at the request of his mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ वर्षापूर्वी घटस्फोट झालेले मुख्यमंत्री मान आईच्या आग्रहास्तव करणार दुसरं लग्न 

पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...