भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Bhagwant Mann : भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Bhagwant Mann Controversial Divorce : पंजाबचा भार आपल्या खांद्यावर घेण्यासाठी भगवंत मान यांनी खाजगी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. त्यांच्या निर्णयावर टिकाही करण्यात आली जेव्हा त्यांनी राजकारणाला प्राथमिकता देऊन परिवार सोडला. ...
पंजाबमध्ये आम आदम पक्षानं ऐतिहासिक कामगिरी करत बहुमत प्राप्त केलं आहे. पारंपारिक पक्षांना नाकारुन मतदारांनी आपला 'आप'लं मत दिलं. पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. नेमके कोण आहेत भगवंत मान याची माहिती जाणून ...