लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगवंत मान

Bhagwant Mann Latest news

Bhagwant mann, Latest Marathi News

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.
Read More
मुख्यमंत्री मान यांनी शेतकऱ्यांना दिली एक अब्जाची नुकसानभरपाई - Marathi News | Chief Minister Mann pays Rs 1 billion compensation to farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री मान यांनी शेतकऱ्यांना दिली एक अब्जाची नुकसानभरपाई

शेतकऱ्यांच्या कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ...

Bhagwant Mann: पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना एकच पेन्शन मिळणार - Marathi News | Bhagwant Mann: Another big decision of Punjab government, MLA's pension declare by bhagwant mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना एकच पेन्शन

पंजाब सरकारचे अनेक मोठे निर्णय प्रस्तावित असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत ...

भगवंत मान यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट! वाचा, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? - Marathi News | punjab cm bhagwant mann meets pm narendra modi over national security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट! वाचा, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Bhagwant Mann Meets PM Narendra Modi: गुरुवारी भगवंत मान आणि पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर दोघांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. ...

राज्यसभेसाठी भगवंत मान यांना मस्का लावतो आहेस का?; नेटिझनच्या प्रश्नावर कपिल शर्मा काय म्हणाला वाचा... - Marathi News | kapil sharma slams trolls who were saying he is trying to butter bhagwant mann for rajya sabha seat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज्यसभेसाठी भगवंत मान यांना मस्का लावतो आहेस का?; नेटिझनच्या प्रश्नावर कपिल शर्मा काय म्हणाला वाचा.

पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान हे सध्या खूप चर्चेत आले आहेत. नुकतंच शहीद दिनानिमित्त भगवंत मान यांनी आपल्या वतीनं जनतेला दिलेलं वचन पूर्ण केलं. ...

CM भगवंत मान लवकरच PM मोदी- HM शहांच्या भेटीला, पंजाब पे चर्चा - Marathi News | CM Bhagwant Mann to meet Modi-Shah soon, Punjab pay discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM भगवंत मान लवकरच PM मोदी- HM शहांच्या भेटीला, पंजाब पे चर्चा

मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेणार असल्याचं ट्विटरवरुन सांगितलं ...

'मान'लं राव! CM भगवंत मान यांचं आणखी एक गिफ्ट, ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी - Marathi News | punjab government to regularise services of 35000 contractual employees says cm bhagwant mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मान'लं राव! CM भगवंत मान यांचं आणखी एक गिफ्ट, ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी

पंजाबमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. पंजाबमध्ये ३५,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार ...

आपचे आता नवे लक्ष्य! अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांचा हिमाचल प्रदेशात रोड शो - Marathi News | aap leaders road show of arvind kejriwal bhagwant mann in himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचे आता नवे लक्ष्य! अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांचा हिमाचल प्रदेशात रोड शो

पंजाबमध्ये प्रचंड विजय मिळविल्यानंतर आम आदमी पार्टी आता हिमाचल प्रदेशवर लक्ष केंद्रीत करत आहे. ...

'आप' सरकारचा पहिला 'वार'! शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग ड्रग्ज प्रकरणी आता SIT चौकशी करणार - Marathi News | Shiromani Akali Dal leader Bikram Singh Majithia troubles increased AAP government handed over investigation of drugs case to SIT | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप' सरकारचा पहिला 'वार'! शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग ड्रग्ज प्रकरणी आता SIT चौकशी करणार

ड्रग्ज प्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (एआयजी) एस राहुल यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन चार सदस्यीय एसआयटी टीम तयार करण्यात आली आहे.  ...