लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भगवंत मान

Bhagwant Mann Latest news

Bhagwant mann, Latest Marathi News

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.
Read More
कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक वॉरंट? पंजाब सरकारवर शेतकरी संघटनांची नाराजी - Marathi News | arrest warrants against defaulter farmers Farmer's organizations angry with Punjab government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक वॉरंट? पंजाब सरकारवर शेतकरी संघटनांची नाराजी

राज्य सरकारला ७१ हजार शेतकऱ्यांकडून ३,२०० कोटी रुपये वसूल करायचे आहेत. फिरोजपूरमधील रामवाड़ा वस्तीतील शेतकरी बक्षीस सिंह यांना पकडण्यात आले होते. ...

"अरविंद केजरीवाल भगवंत मान यांचा विश्वासघात करणार"; कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलीस दाखल - Marathi News | punjab police reaches kumar vishwas home bhagwant mann arvind kerjiwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल भगवंत मान यांचा विश्वासघात करणार - कुमार विश्वास

Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घराबाहेर काही पोलिस कर्मचारी उभे असल्याचे त्यांनी ट्विट केलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे. ...

Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिसांचे पथक, फोटो शेअर करत भगवंत मान यांना दिला इशारा - Marathi News | Kumar Vishwas | Bhagwant Mann | Arvind Kerjiwal | AAP | Punjab police reaches Kumar Vishwas home, he warns CM Bhagwant Mann and Arvind Kerjiwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिसांचे पथक, फोटो शेअर करत भगवंत मान यांना दिला इशारा

Kumar Vishwas: कवी कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यामुळेच पोलिसांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाल्याचे बोलले जात आहे. ...

Bhagwant Mann: भगवंत मान यांच्यावर दारुच्या नशेत गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप, 'आप'कडून खंडन - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann allegedly visit gurudwara in drunk state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांच्यावर दारुच्या नशेत गुरुद्वारमध्ये जाण्याचा आरोप, 'आप'कडून खंडन

Bhagwant Mann: 14 एप्रिलरोजी बैसाखीच्या दिवसी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भटिंडा येथील दमदमा साहिब गुरुद्वारामध्ये दारुच्या नशेत गेल्याचा आरोप आहे. ...

केजरीवाल यांचा दावा, “भगवंत मान यांच्यासह मंत्र्यांना माफियांकडून लाच देण्याचा प्रयत्न”; काँग्रेस म्हणाली नावं सांगा… - Marathi News | aap delhi cm arvind kejriwal claims mafia reached punjab to bribe ministers including cm bhagwant mann congress tell names | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांचा दावा, “भगवंत मान यांच्यासह मंत्र्यांना माफियांकडून लाच देण्याचा प्रयत्न”; काँग्रेस म्हणाली नावं सांगा…

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (AAP National Convener Arvind Kejriwal) यांनी काही गंभीर दावे केले आहेत. ...

Punjab CM Bhagwant Mann : “हा पैसा सामान्य जनतेचा,” ३ लाख कोटींच्या कर्जात कसा बुडाला पंजाब? भगवंत मान सरकार करणार चौकशी - Marathi News | punjab government to investigate reasons behind rs 3 lakh crore debt chief minister bhagwant mann congress akali dal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हा पैसा सामान्य जनतेचा,” ३ लाख कोटींच्या कर्जात कसा बुडाला पंजाब? भगवंत मान सरकार करणार चौकशी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी राज्यावरील ३ लाख कोटी रुपयांच्या कर्जासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ...

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर... - Marathi News | punjab police complaint filed against cm bhagwant mann accused of entering gurdwara after drinking alcohol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल

Punjab Police Complaint Filed Against CM Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारामध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे. ...

महाराष्ट्रात लोडशेडींग, पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत - Marathi News | Load shedding in Maharashtra, 300 units of electricity free from July 1 in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात लोडशेडींग, पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

महाराष्ट्रात एकीकेड लोडशेडींगचं संकट सुरू झालं असतानाचा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...