भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Bhagwant Mann : विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी अग्निपथ योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही माहिती दिली. ...
भगवंत मान सरकारने कागदरहित अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे २१ लाख रुपये वाचतील आणि ३२ टन कागदाची बचत होईल. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १४ टक्क्यांनी जास्त आहे. ...
Punjab Bhagwant Mann Govt First Budget : हरपाल सिंग चीमा म्हणाले की, 1 जुलैपासून दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ...
Sukhbir Singh Badal And Arvind Kejriwal, Bhagwant Mann : अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. ...
Operation Bluestar: अमृतसरमध्ये झालेल्या 'ऑपरेशन ब्लू स्टार'ला आज 38 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये 7 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. ...