राज्यपाल यांनी शिक्षक बनून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर, पत्रकारितेतही त्यांनी काही वर्षे काम केलं. त्यानंतर, त्यांनी राजकारणाची वाट धरली ...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळीच राजभवन गाठत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभीष्टचिंतन केले. ...
‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब; अनिल गलगली यांच्या अर्जावर, ‘ही यादी राजभवन सचिवालयाकडे उपलब्ध नाही’ असे उत्तर देण्यात आले होते. त्यावर गलगली यांनी अपील केले होते. ...
अतिदुर्गम, मागास, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात पुरेशा आरोग्य सुविधा नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती दूर करण्यासाठी मेडिकल कॉलेजची नितांत आवश्यकता आहे. राज्य शासनाकडून मेडिकल कॉलेज निर्मितीचा प् ...