लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

Bhagat Singh Koshyari: “उद्धव ठाकरे CMपदासाठी योग्य नव्हते, शरद पवारांसारखा मार्गदर्शकही वाचवू शकला नाही” - Marathi News | maharashtra former governor bhagat singh koshyari advice to uddhav thackeray after resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्धव ठाकरे CMपदासाठी योग्य नव्हते, शरद पवारांसारखा मार्गदर्शकही वाचवू शकला नाही”

Bhagat Singh Koshyari: उद्धव ठाकरे हे संत माणूस, ते कुठे राजकारणात आले, त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी, असा सल्ला देण्यात आला आहे. ...

Bhagat Singh Koshyari: “मला विमानातून उतरवलं, नियतीनं उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचलं”: भगतसिंह कोश्यारी - Marathi News | bhagat singh koshyari criticised thackeray group chief uddhav thackeray after resign as maharashtra governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मला विमानातून उतरवलं, नियतीनं उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचलं”: भगतसिंह कोश्यारी

Bhagat Singh Koshyari: उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवले, असे भगतसिंह कोश्यारींनी म्हटले आहे. ...

मी दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांची नियुक्ती करणार होतो, पण; कोश्यारींचा गौप्यस्फोट - Marathi News | I was going to appoint 12 MLAs the very next day, but; Secret explosion of Bhagatsingh Koshyari on Uddhav Thackeray Letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांची नियुक्ती करणार होतो, पण; कोश्यारींचा गौप्यस्फोट

भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांची नियुक्ती का केली नाही, असा प्रश्न त्यांना विचारला असता, कोश्यारींनी स्पष्टीकरण दिलं आहे.  ...

पहाटेच्या शपथविधीवरुन कोश्यारी स्पष्टच बोलले, शरद पवारांना दाखवलं 'लवासा' - Marathi News | Sharad Pawar's response to Bhagatsingh Koshyari's secret blast from early morning swearing-in ceremony of ajit pawar and Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहाटेच्या शपथविधीवरुन कोश्यारी स्पष्टच बोलले, शरद पवारांना दाखवलं 'लवासा'

पहाटेचा शपथविधी देणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच केलेल्या खटाटोपावर प्रत्युत्तर दिलंय.  ...

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच प्रगती पुस्तक, दिला असा शेरा  - Marathi News | NCP released Governor Bhagat Singh Koshyari's Pragati book, gave a comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलं राज्यपाल कोश्यारींच प्रगती पुस्तक, दिला असा शेरा 

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रातून माघारी जाणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं प्रगती पुस्तक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.  ...

नवीन राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी - Marathi News | New Governor Ramesh Bais swearing in on Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली ...

वारकरी संप्रदायासहित अनेक संघटनांनी केला माजी राज्यपालांचा गौरव  - Marathi News | Many organizations including Warkari Sampradaya honored the former governor bhagat singh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारकरी संप्रदायासहित अनेक संघटनांनी केला माजी राज्यपालांचा गौरव 

छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  कोश्यारी यांनी या वयातही शिवनेरी किल्ल्यावर पायी जाण्याचा जो आदर्श ठेवला होता, तो अविस्मरणीय आहे, असे उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले. ...

मंत्रिमंडळ बैठकीत भगतसिंह कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; सरकारने मानले आभार - Marathi News | Proposal to felicitate Bhagat Singh Koshyari in maharashtra cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ बैठकीत भगतसिंह कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; सरकारने मानले आभार

मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिनंदन करण्यात आले ...