विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराची आज संध्याकाळी घोषणा होऊ शकते. काँग्रेसकडे हे पद असल्याने हे पद कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
राज्यात मागील १० दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा पुर्णपणे बंद केला आहे. परिणामी, शेती पिके जळून चालली आहेत. पाण्याअभावी पशुधन अडचणीत आले आहे ...
मातोश्री दर्डा सभागृहाच्या लॉनमध्ये गुरुवारी जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि डॉ. गोवर्धनलाल पाराशर (राजस्थान) यांच्या ऑस्टिओपॅथी शिबिराचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. ...
विजय दर्डा यांनी राज्यपालांकडे यवतमाळच्या विकासाबाबतचे विविध प्रश्न मांडले. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या सर्व प्रश्नांची दखल घेत त्याबाबतची घोषणाही भाषणातून केली. याच मुद्द्यावर भाष्य करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, यवतमाळचे प्रश्न ...
Yawatmal News शिक्षण, पत्रकारितेबरोबरच समाजसेवेत सदैव सक्रिय राहिलेले बाबूजी खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...
कृषी शिक्षणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझ्या मनात प्रारंभापासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात श ...
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, मी महाविद्यालयात असताना कृषी आणि शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेबांनी केलेले कार्य ऐकले होते. आज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात आल्यानंतर अनुभवले. पंतप्रधान नेहरूंच्या काळात देश प्रगतीकडे वाटचाल करीत होता. देशात नव्या उद्योगक्र ...