भडगाव तालुक्यातील फळबागांचे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे निवेदन भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंंत्री गिरीश महाजन यांना द ...
नुकत्याच झालेल्या वादळाने परिसरातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. केळी बागांमधून वाया गेलेले खांब जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्यासाठी गिरणा काठावरील गावांतून पशुपालक शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आदी मिळेल त्या वाहनातून नेत होते. ...
भडगाव तालुक्यातील वाडे येथील राजेंद्र भिकारी परदेशी यांच्या शेतातील कुडाच्या घराला अचानक आग लागून मुलीच्या लग्नाचा बस्ता, सोने तसेच दिड लाख रुपये रोख, ९० क्विंटल कांदा, ३ पोते धान्य, कपाशी बियाण्याच्या ६ थैल्या, कपडे, डाळी, १२ कोंबड्या, संसारोपयोगी व ...
मुलाच्या अपहरणाचा बनाव बापाच्या अंगलट आला असून, सरपंचाशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी बापाने खोटी फिर्याद दिल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. ही घटना सार्वे, ता.पाचोरा येथील आहे. ...
लग्न म्हटले म्हणजे बॅण्ड, मंडप, घोडा, जेवणावळ, अमाप खर्च, मानपान,आहेर, यातच वधूपिता किंवा वरपिता कर्जाचा डोंगर डोक्यावर करून घेतात. पण याला अपवाद ठरले ते महिंदळे येथील नाथजोगी समाजाने कमी खर्चात कशी लग्न होतात हे दाखवून दिले. ...
केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत सुरू होणाºया हरभरा खरेदीसाठी राज्य सरकारने अशा खरेदी केंद्रावर नाव नोंदणीसाठी हस्तलिखित नव्हे तर आॅनलाईन सातबारा उतारा सक्तीचा केला आहे. दुसरीकडे मात्र यासाठी लागणारे डीएससी मशीनच जिल्हाभरातील तलाठ्यांनी दोन दिवसांपूर् ...
भडगाव येथील नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी गणेश मरकड यांनी जाहीर केले. ...