लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट

Best, Latest Marathi News

बेस्ट बस चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच! जिथे तिथे फेरीवाले अन् अनधिकृत पार्किंग - Marathi News | Driving the best bus is a real challenge There are hawkers and unauthorized parking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बस चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच! जिथे तिथे फेरीवाले अन् अनधिकृत पार्किंग

कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर मालाडमधील चालक-वाहकांनी या प्रतिक्रिया नोंदवल्या. ...

बेस्ट बंद; प्रवाशांची पायपीट! कुर्ल्यात रिक्षाचालकांकडून दुसऱ्या दिवशीही लूट सुरूच - Marathi News | Best bus service closed in kurla station passengers faced problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बंद; प्रवाशांची पायपीट! कुर्ल्यात रिक्षाचालकांकडून दुसऱ्या दिवशीही लूट सुरूच

कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस दुर्घटनेनंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून बुधवारीही बेस्टची सेवा बंद होती. ...

कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु - Marathi News | Shocking video showing gold bangles being removed from the hands of a deceased woman after the Kurla bus accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु

कुर्ला बस अपघातानंतर मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढल्या जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ...

फक्त एक दिवसाचेच प्रशिक्षण मिळाले होते; बसचे चालक संजय मोरे यांचा दावा; नेमके काय घडले सांगण्यास नकार  - Marathi News | Had only one day of training; Bus driver Sanjay More's claim; Refused to say exactly what happened  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फक्त एक दिवसाचेच प्रशिक्षण मिळाले होते; बसचे चालक संजय मोरे यांचा दावा; नेमके काय घडले सांगण्यास नकार 

सात जणांचा बळी घेणाऱ्या कुर्ला बस अपघातातील मुख्य आरोपी चालक संजय मोरे यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे ...

पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात; केवळ ३७ नव्या गाड्यांची खरेदी केल्याचे उघड - Marathi News | 2160 BEST buses scrapped in five years; Only 37 new buses purchased, revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात; केवळ ३७ नव्या गाड्यांची खरेदी केल्याचे उघड

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली बेस्ट सेवा संकटात आहे. गैरव्यवस्थापनामुळे बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ...

प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर - Marathi News | CCTV Footage from inside the BEST bus that met with the accident in Kurla has viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर

कुर्ला बेस्ट बस अपघाताचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून बसप्रवासी प्रचंड घाबरलेले दिसत आहेत. ...

कुर्ला येथील बजबजपुरीचा मुद्दा ऐरणीवर! वाढती गर्दी, वाहतूक नियोजनाचा बोजवारा पुन्हा चर्चेत  - Marathi News | Kurla station traffic issue in spotlight after best bus accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला येथील बजबजपुरीचा मुद्दा ऐरणीवर! वाढती गर्दी, वाहतूक नियोजनाचा बोजवारा पुन्हा चर्चेत

कुर्ला सीएसटी मार्गाचे रखडलेले रुंदीकरण, गर्दी नियंत्रणात उदासिनता, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, वाहतूक नियोजनाचा बोजवारा ...

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मनमानी, बीकेसीसाठी १३० रुपये भाडे! - Marathi News | Arbitrary rickshaw pullers outside Kurla railway station 130 rupees fare for BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मनमानी, बीकेसीसाठी १३० रुपये भाडे!

बेस्ट बसच्या अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून सुटणाऱ्या बेस्ट बसच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला. ...