प्रवासी संख्येत घट, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक, प्रवासी भाडे हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने बेस्ट उपक्र माचा वाहतूक विभाग तुटीत गेला. त्यातच विद्युत पुरवठा विभागाचा नफा वाहतूक विभागाकडे वळविण्यास बंदी आली. ...
बेस्ट बसगाडीला आग लागण्याची घटना ताजी असतानाच सांताक्रुझ पूर्व, वाकोला येथे डबल डेकर बसला अपघात झाला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला ब्रिज सर्व्हिस रोडवर ही बस कमानीला धडकली. ...
ई तिकिटांचे नादुरुस्त मशीन आणि त्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यानंतर गेले वर्षभर बेस्ट बसगाड्यांमध्ये टिक टिक ऐकू येत होती. वाहक कागदी तिकीट पंच करून प्रवाशांना देताना दिसत होते. ...