विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
Best, Latest Marathi News
मुंबई : स्कूटरवरून पडून ‘ बेस्ट’च्या बसखाली आल्याने एका तरुणीला जीव गमवावा लागला. तिच्या भावासोबत ती डबलसीट जात होती. ... ...
राज्यात शुक्रवारी 7862 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 38,461 इतकी झाली आहे. एकूण 1 लाख 32,625 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. ...
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवाशांसाठी रेल्वेसेवा बंद असल्याने प्रवाशांची पसंती बेस्ट सेवेला मिळत आहे. ...
आलेल्या वाढीव बिलांचा परतावा व्याजासह वीजग्राहकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. पुढील तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. ...
७०० जणांना नोटीस : प्रशासन भूमिकेवर ठाम ...
बेस्टकडून बोरीवली, दिंडोशी, खोदादाद सर्कल, ओशिवरा, सांताक्रुझ, सायन, वांद्रे, धारावी, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, बेलापूर, मालवणी, विक्रोळी येथूनही बेस्ट बस सोडण्यात आल्या. ...
रिक्षा, टॅक्सीचालक जवळचे भाडे लॉकडाऊनआधीही नकोच बोलायचे. आताही नकोच बोलत आहेत. शेअरिंग प्रवास करणे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारे आहे. ...
२४ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी बेस्टच्या गाड्या धावत होत्या ...