देविदास हे सध्या पालघर येथून सेंट्रल मुंबई डेपोमध्ये बसची वाहतूक करत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात २५ डॉक्टर आणि नर्स यांना पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे ...
जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पाडताना बेस्टच्या कर्मचारी वर्गास कोरोना रोगाची लागण होत असल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ५० लाखाच्या विमा योजनेची मागणी आता जोर धरू लागली आहे. ...