लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट, मराठी बातम्या

Best, Latest Marathi News

टाटा 'मुंबई मॅरेथॉन २०२४' करिता बेस्ट मार्गात बदल  - Marathi News | Best route changes for Tata 'Mumbai Marathon 2024' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा 'मुंबई मॅरेथॉन २०२४' करिता बेस्ट मार्गात बदल 

या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलीसांतर्फे या मार्गावर वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत. ...

‘बेस्ट’चा ‘दस का दम’... फुकट्या प्रवाशांना दणकवले - Marathi News | Mumbai Best action againest to the people and fine for free paseengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’चा ‘दस का दम’... फुकट्या प्रवाशांना दणकवले

नववर्षाच्या पहिल्या १० दिवसांत ५.५ लाखांचा दंड वसूल. ...

मस्तच! बेस्टच्या आगारातच चार्जिंग, पार्किंग आणि निवासी हब - Marathi News | Charging parking and residential hub within the premises of BEST in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच! बेस्टच्या आगारातच चार्जिंग, पार्किंग आणि निवासी हब

डबलडेकर बसेस पार्किंग करण्यासाठी तीन डेपोत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. ...

फुकट्यांना ‘बेस्ट’चा दणका; एका दिवसात ५८ हजारांचा दंड वसूल - Marathi News | Best action againest thousand people on same day 58 thousand fine from free traveler passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकट्यांना ‘बेस्ट’चा दणका; एका दिवसात ५८ हजारांचा दंड वसूल

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात बेस्टने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...

फुकट प्रवास नको रे बाबा....; एका दिवसात फुकट्या प्रवाशांना ५८ हजार दंड - Marathi News | best bus 58 000 fine on free passengers in one day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकट प्रवास नको रे बाबा....; एका दिवसात फुकट्या प्रवाशांना ५८ हजार दंड

३८२ तिकीट निरीक्षकांची नेमणूक ...

बेस्टच्या ताफ्यात ३,२०० बस; प्रवास होणार सुसह्य  - Marathi News | about 3,200 buses in best the passenger journey will be more easy in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या ताफ्यात ३,२०० बस; प्रवास होणार सुसह्य 

पर्यावरणपूरक खरेदी, निविदा प्रक्रिया पूर्ण. ...

अशी बदलेल मुंबईतील लोकल-बेस्ट  - Marathi News | This is how the local-best in Mumbai will change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशी बदलेल मुंबईतील लोकल-बेस्ट 

मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेमार्गावर क्षमतावाढीची अनेक कामे सातत्याने सुरू असली तरी पुरेशा निधीची कमतरता आणि अतिक्रमणे काढून टाकण्यात होणारा विलंब यामुळे कामे रेंगाळत असतात. त्यासाठीच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासाची कितीही गैरसोय झाली तरी मुंबईकरांनी ती नि ...

बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांची समिती; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा  - Marathi News | Committee of MLAs on issues of women employees of BEST; Industry Minister Uday Samant's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आमदारांची समिती; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा 

बेस्टच्या आगारांमध्ये महिला वाहकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत वाईट असून, चौकीच्या ठिकाणी तर महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत, याकडे आ. वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले. ...