लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर

Bengaluru, Latest Marathi News

'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत सलूनवाला, त्याच्याकडे आहेत ४०० लक्झरी गाड्या - Marathi News | Sucess story of a billionaire barber Ramesh Babu | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत सलूनवाला, त्याच्याकडे आहेत ४०० लक्झरी गाड्या

Barber Ramesh Babu : रमेश बाबू आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला सलूनचं काम शिकवतात. ते रोज त्यांना कटिंग टिप्स देतात. रमेश बाबू सांगतात की, ही एकप्रकारची नोकरीच आहे. ...

Petrol वर चालणाऱ्या स्कूटर्सना असं बदला Electric Scooters मध्ये; कमी खर्चात होणार जास्त फायदा - Marathi News | bengaluru startups are turning your old petrol powered scooter into an electric rs 20 thousand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Petrol वर चालणाऱ्या स्कूटर्सना असं बदला Electric Scooters मध्ये

Electric Vehicle : पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या दरम्यान काही कंपन्या स्कूटरला इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय घेऊन आल्या आहेत. ...

फूड फॅक्टरीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी - Marathi News | Boiler blast at a food factory in Bangalore, killing two and seriously injuring three | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फूड फॅक्टरीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

Bengaluru Boiler Blast:जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

जगातील सर्वात मोठं e-scooter प्रोडक्शन युनिट; 3000+ AI रोबोट्स, पाहा कशी आहे OLA ची फॅक्टरी - Marathi News | The worlds largest e scooter production unit 3000 plus AI robots see how OLAs factory looks like | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात मोठं e-scooter प्रोडक्शन युनिट; 3000+ AI रोबोट्स, पाहा कशी आहे OLA ची फॅक्टरी

Ola E-Scooter Production Unit India : ओलानं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून लाँच केल्या आपल्या दोन इलेक्ट्रीक स्कूटर्स. ओलानं आपल्या प्रोडक्शन युनिटसाठी 2400 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची केली होती घोषणा. ...

मस्तच! आता मुंबई, बंगळुरु, दिल्लीकडे रोजगार निर्मितीचे नेतृत्व; ‘या’क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ - Marathi News | good increase jobs in this sector now leading to job creation in Mumbai Bangalore delhi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मस्तच! आता मुंबई, बंगळुरु, दिल्लीकडे रोजगार निर्मितीचे नेतृत्व; ‘या’क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ

jobs: रोजगार निर्मितीच्या बाबतीत बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद यासारखी मेट्रो शहरे नेतृत्वस्थानी येण्यास सिद्ध झाल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. ...

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर आले अदानींच्या ताब्यात - Marathi News | The management of Mumbai Airport finally came under gautam adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर आले अदानींच्या ताब्यात

Gautam Adani Mumbai Airport : गौतम अदानी यांनी ट्विटरवर दिली माहिती. अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.  ...

११ हजारांपेक्षा अधिक स्वस्त झाली TVS ची इलेक्ट्रीक स्कूटर; पाहा डिटेल्स - Marathi News | TVS electric scooters became cheaper by more than Rs 11000 See details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :११ हजारांपेक्षा अधिक स्वस्त झाली TVS ची इलेक्ट्रीक स्कूटर; पाहा डिटेल्स

Electric Vehicles : सध्या अनेकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच सरकारनं इलेक्ट्रिक गाड्यांवरील अनुदानही वाढवलं होतं. ...

अभिनेता संचारी 'विजय' यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Actor Sanchari 'Vijay' dies in accident bengaluru, family takes big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता संचारी 'विजय' यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

विजय यांचे भाऊ सिद्धेश यांनी सांगितले की, विजय यांचा मेंदू काम करत नव्हता. त्यामुळे, आम्ही त्यांचे शरीर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारी विजय हे स्वत: समाजाभिमूक होते, सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे. ...