जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला.
ही लोकमत.comची व्हिडीओ सीरिज असून या सीरिजमध्ये महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या पदार्थांच्या चविष्ट आणि रुचकर पदार्थांचा आढावा घेतला जातो. विशेषत: मुंबई-पुण्यातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध डिश या सीरिजमध्ये दाखवल्या जातात.