जास्त भीक मिळण्यासाठी हा नवा फंडा सुरु झाला आहे. काही तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यारस्त्यांवर या महिला कारचालक असेल किंवा दुचाकीचालक त्यांना आपले रडगाणे सांगून भीक मागत होत्या. ...
अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ...