ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Shirdi Isro Begger News: शिर्डीत शुक्रवारी भिक्षेकऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली. त्यात सापडलेल्या एका व्यक्तीने आपण इस्त्रोमध्ये काम केल्याचा दावा केला आहे. ...
भिकाऱ्यांसंबंधित अभियान आणि सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये अनेक भिकाऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ९० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न सुमारे १२ लाख रुपये आहे. ...
इंद्राबाई असं या महिलेचं नाव असून ती आपल्या मुलांना इंदूरमध्ये भीक मागायला लावत असे. पाच मुलांची आई असलेल्या इंद्राने मुलांकडून भीक मागून घेऊन दुमजली घर बांधलं आणि एक प्लॉट खरेदी केला. ...
भिकारी असल्याचे सांगणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला रविवारी वलसाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्याच्याकडे 1.14 लाख रुपयांची रोकड होती. ...