1 Acre 'Beed' Farmers Well (Vihir) : हे कुठलं धरण नाहीय, किंवा कुठला तलाव नाहीय.. आणि चार-पाच शेतकऱ्यांनी मिळून बनवलेलं शेततळं तर अजिबात नाहीय... तर ही आहे विहीर... आणि तीही एका शेतकऱ्यानं खोदलीय... खोटं वाटतंय ना... पण आम्ही खरं सांगतोय... ही एवढी म ...
बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावलाय. एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी आपल्या सौंदर्याने परिक्षकांना भुरळ पाडत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. कुस्तीपटू, पोलीस ...
रस्त्याच्या कामावरुन एका कंत्राटदारानं महिला आमदाराच्या पतीला फोनवरुन जोरदार शिवीगाळ केली, इतकंच नाही तर धमकीही दिली. त्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतेय. बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना ...
करुणा शर्मा अखेर कोठडीतून बाहेर आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तब्बल १६ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर कारागृहाच्या बाहेर आल्या. अनेक दिवसांपासून त्या कधी बाहेर येणार याचीच चर्चा होती. अखेर त्या मंगळवारी बाहेर आल्या.. बाहेर आल्यानंतर पत्र ...