लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

माजलगाव येथे उसाच्या ट्रकला कारची धडक; एक जण जागीच ठार  - Marathi News | The car hits the sugarcane trolley at Majalgaon; One killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव येथे उसाच्या ट्रकला कारची धडक; एक जण जागीच ठार 

नगरहून परळीकडे जाणा-या कारने उस वाहतुक करणाऱ्या उभ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नगर येथील युवक जागीच ठार झाला. ...

बीड जिल्ह्यात महावितरणकडे विजेच्या साहित्याचा तुटवडा; वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षांने उद्भवली परिस्थिती - Marathi News | MSEDCL has a shortage of electricity in Beed district; The situation arising out of neglect of senior officials | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात महावितरणकडे विजेच्या साहित्याचा तुटवडा; वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षांने उद्भवली परिस्थिती

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. ...

गुन्हेगारांना पकडण्यात सहकार्य करणार्‍या नागरिकांचा बीड पोलिसांनी केला सन्मान - Marathi News | felicitation of civilians who help co-workers in catching criminals; Beed police activities | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्हेगारांना पकडण्यात सहकार्य करणार्‍या नागरिकांचा बीड पोलिसांनी केला सन्मान

विविध चार गुन्ह्यांमध्ये चोर व इतर आरोपी पकडण्यात बीड जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करणार्‍या १० सर्वसामान्य  नागरिकांचा सन्मान पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी आज केला. ...

आरोपींना पकडण्यास गेलेल्या तेलंगणा पोलिसांवर परळीत दगडफेक; स्थानिक पोलिसांना दिली नव्हती माहिती - Marathi News | attack on Telangana police who are going to arrest accused; Local police did not give information | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोपींना पकडण्यास गेलेल्या तेलंगणा पोलिसांवर परळीत दगडफेक; स्थानिक पोलिसांना दिली नव्हती माहिती

तेलंगणातील करिमपुर येथील दहा पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक परळीतील इराणी गल्लीत तीन ते चार आरोपींना एका गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता आले होते. पोलिसांनी आरोपींना हातकड्याही घातल्या. मात्र याचवेळी या भागातील महिलांसह इतर नाग ...

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षाविरूद्ध गुन्हा दाखल; पोलीस निरीक्षकावरचा 'हल्लाबोल' आला अंगलट  - Marathi News | FIR against NCP women's Beed district president | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षाविरूद्ध गुन्हा दाखल; पोलीस निरीक्षकावरचा 'हल्लाबोल' आला अंगलट 

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून बदनामी केली. आपल्या नेत्यांसमोर ओघाच्या भरात बोलणे फड यांना चांगलेच महाग ...

गुन्हे उघड करण्यात मराठवाड्यात ‘बीड पोलीस’ अव्वल - Marathi News | 'Beed Police' in Marathwada on top to reveal crime | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्हे उघड करण्यात मराठवाड्यात ‘बीड पोलीस’ अव्वल

खून, दरोडे, अत्याचार, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के  तपास लावून बीड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकतीच पोलीस महासंचालकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. औरंगाबाद, नांदेड सारख्या मोठ्या जिल्ह् ...

बीडमध्ये धारदार शस्त्रांसह ३६ पोती गुटखा जप्त; एलसीबी, पेठबीड पोलिसांच्या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ - Marathi News | 36 gutka sacks seized with sharp weapons in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये धारदार शस्त्रांसह ३६ पोती गुटखा जप्त; एलसीबी, पेठबीड पोलिसांच्या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ

छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणार्‍या पेठबीडमधील इस्लामपुरा भागातील माफियाच्या घरावर मंगळवारी सकाळी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये धारदार शस्त्रांसह तब्बल ३६ पोती गुटखा, एक स्कूटी व जीप जप्त करून तिघांना गजाआड केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व ...

माजलगावात व्यापार्‍यांकडून कवडीमोल भावाने तूर खरेदी; शेतकरी शासकिय खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत - Marathi News | Buy merchandise for mercenaries in Majalgaon; The demand for the establishment of a government center | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात व्यापार्‍यांकडून कवडीमोल भावाने तूर खरेदी; शेतकरी शासकिय खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत

बाजारात मोठ्याप्रमाणावर तूर विक्रीसाठी आलेली असतांना सुध्दा शासकिय धान्य खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत. यामुळे नाईलाजाने शेतकर्‍यांना खाजगी व्यापार्‍यांना हमीभावा पेक्षा 900 रूपये प्रतिक्विंटल कमी भावाने तूर विक्री करावी लागत आहे. ...