लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड पोलिसांचा रोल संपला, मस्साजोगचे तिनही गुन्हे सीआयडीकडे; आता मोर्चा कोठे निघणार? - Marathi News | The role of Beed police is over, all three Massajog cases are with the CID; Where will the march go now? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांचा रोल संपला, मस्साजोगचे तिनही गुन्हे सीआयडीकडे; आता मोर्चा कोठे निघणार?

या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्वधर्मातील लोक, सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते आदी सहभागी होणार आहेत. ...

'ती वेळ येऊ देऊ नका', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा फडणवीसांना इशारा - Marathi News | 'Don't let that time come', Jarange warns Fadnavis over Santosh Deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती वेळ येऊ देऊ नका', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा फडणवीसांना इशारा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा दिला आहे. आरोपी सापडत नसल्याबद्दलही जरांगेंनी नाराजी व्यक्त केली.  ...

Maharashtra Weather Update : अरबी समुद्रात वाढली आर्द्रता; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Humidity increased in the Arabian Sea; Read the detailed IMD report on what today's weather will be like | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कसे असेल आजचे हवामान

Maharashtra Weather Update पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुफान पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. ...

सरपंचाच्या हत्येला १६ दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाट; सीआयडीसह बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Main accused absconding even after 16 days of Santosh Deshmukh murder | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंचाच्या हत्येला १६ दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाट; सीआयडीसह बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस ...

ज्या मजूराने रुग्णालयात दाखल केले मुकादमाने बाहेर येऊन त्यालाच दगडाने ठेचले - Marathi News | The laborer who admitted contractor to the hospital came out and killed labor | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्या मजूराने रुग्णालयात दाखल केले मुकादमाने बाहेर येऊन त्यालाच दगडाने ठेचले

परळी तालुक्यातील ऊसतोड कामगाराचा कर्नाटकातील बेळगावात खून, मुकादम अटकेत ...

Farmer Success Story : आवळ्याची यशस्वी शेती करत शेरी येथील तरुण शेतकऱ्याने कमविले लाखो रुपये वाचा त्यांची यशोगाथा - Marathi News | Farmer Success Story : A young farmer from Sheri earned lakhs of rupees by successfully cultivating amla | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवळा शेतीची यशकथा वाचा सविस्तर

Farmer Success Story :आरोग्यदायी आवळ्याची यशस्वीरित्या शेती करणारे दीपक सोनवणे यांची यशकथा वाचा सविस्तर ...

आठवले गँगकडून १६ गोळ्या फायर; पण गावठी कट्टा कुठेय? तिघे अटकेत, दोघे मोकाट - Marathi News | 16 bullets fired by Athawale gang; But where is the gavathi pistol? Three arrested, two free | Latest beed News at Lokmat.com

बीड :आठवले गँगकडून १६ गोळ्या फायर; पण गावठी कट्टा कुठेय? तिघे अटकेत, दोघे मोकाट

सनी आठवले मोकाट : अक्षयसह तिघांना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी ...

...तर तेव्हा कोणाचा कपाळमोक्ष होईल! गुन्हेगारीचा आलेख उंचावता, शैक्षणिक दर्जाची अधोगती - Marathi News | ...Then whose head will be break! Crime graph is rising in Marathwada, educational standards are declining | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर तेव्हा कोणाचा कपाळमोक्ष होईल! गुन्हेगारीचा आलेख उंचावता, शैक्षणिक दर्जाची अधोगती

ज्या प्रदेशात सुबत्ता असते तिथे तुलनेने गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. मराठवाड्यात गुन्हेगारीचा आलेख का उंचावतोय, याच्या मुळाशी गेल्यानंतर मागासलेपणात त्याची कारणं दडली असल्याचे दिसून येईल. ...