लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड : बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक, घातपाताचा संशय - Marathi News | Beed: 1199 answer sheets of HSC and 221 answer sheets of Class X burnt in beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड : बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक, घातपाताचा संशय

दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

शुभकल्याणचा चेअरमन आपेटच्या परळीतील घराची पोलीसांकडून झडती - Marathi News | Shubhakalyan's chairman aapets house, is searched by the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :शुभकल्याणचा चेअरमन आपेटच्या परळीतील घराची पोलीसांकडून झडती

चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील ठेवीदारांनी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या चेअरमन व संचालकांविरूध्द फसवणुकीच्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेवून तक्रार केली होती. ...

माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप - Marathi News | Three mills in Majalgaon made about fourteen lakh metric tonnes of sugarcane crush | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. ...

परळी विधानसभेची जागा शिवसेना लढणार, पक्षनिरीक्षक साबणे यांची माहिती - Marathi News | Shiv Sena will go for Parali Vidhan Sabha seat election | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी विधानसभेची जागा शिवसेना लढणार, पक्षनिरीक्षक साबणे यांची माहिती

शिवसेना परळी विधानसभेची जागा लढणार असल्याची माहिती पक्षनिरीक्षक आमदार सुभाष साबणे यांनी दिली. ते शिवसंपर्क मोहिमेनिमित्त आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. ...

परळी जिल्ह्याची निर्मिती करा; भाजपच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन  - Marathi News | Produce Parli district; BJP delegation apprised of Tahsildar | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी जिल्ह्याची निर्मिती करा; भाजपच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन 

प्रशासकीय व इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने शासनाने परळी शहराला जिल्हयाचा दर्जा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. ...

शासनाकडून केवळ पोकळ घोषणा कृती मात्र शून्य; अशोक चव्हाण यांची बीड येथे टीका - Marathi News | Only hollow declaration, action by the government is zero; Ashok Chavan at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासनाकडून केवळ पोकळ घोषणा कृती मात्र शून्य; अशोक चव्हाण यांची बीड येथे टीका

शासन शेतकर्‍यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कर्जमाफी असो अथवा जीएसटी, सर्वस्तरावर अंमलबजावणीत भाजप सरकार अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा मुख्यमंत्री करीत असून, कृती मात्र शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आ ...

शेकोटीमुळे भाजल्याने गर्भवतीचा मृत्यू; पाच दिवस दिली मृत्यूशी झुंज  - Marathi News | Pregnant women death due to camp fire | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेकोटीमुळे भाजल्याने गर्भवतीचा मृत्यू; पाच दिवस दिली मृत्यूशी झुंज 

प्रसुतीसाठी माहेरी आलेली महिला शेकोटी करून उब घेत असताना अचानक साडीने पेट घेतला. यामध्ये ती गंभीररित्या भाजल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यानंतर तिची मागील पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, आज उपचारादरम्यान  तिचा मृत्यू झाला ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीड न्यायालयाने आरोपीस सुनावली दहा वर्षाची शिक्षा - Marathi News | minor girl rape case; Beed court sentenced ten years to jail for accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीड न्यायालयाने आरोपीस सुनावली दहा वर्षाची शिक्षा

वडील घरी आले आहेत, असा बहाणा करून अल्पवयीन पीडितेस तिच्याच घरात नेऊन अत्याचार करणार्‍या कृष्णा शहादेव कारके या नराधमास दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. बीड येथील विशेष सत्र न्यायाधीश तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी बुधवा ...