सुकाणू समिती आयोजित ' अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग ' या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी सहभाग नोंदवला. ...
ज्येष्ठ साहित्यिका तथा कवयित्री मंदाताई पुरुषोत्तम देशमुख (६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...