आता शवविच्छेदनाअभावी मृतदेहांची हेळसांड होणार नाही. तात्काळ शवविच्छेदन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात चर्चाही झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील बाकडे, खुर्च्या आदी साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या दोन दिवसात या चोरीचा छडा लावला. ही चोरी करणाऱ्या ...
शेतीखर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपुढे मजूर टंचाईमुळे यंदाच्या हंगामात शेती करावी की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती करण्यास कोणीच धाडस करत नसल्याने ‘सालाने घ्या, बटईने करा, किंवा वाट्याने ठरवा पण शेती करता का शेती’ अस ...
शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राज्यात १३ कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालय, ग्रामपंचायतींसह सरकारी यंत्रणांना यात सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यासाठी ३३ लाख २२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आ ...
माजलगाव : तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील शेख बुरान शेरखान पठाण (३०) या ट्रक चालकाचा मृतदेह शनिवारी गावाशेजारील शेतात आढळून आला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याचा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून मनूरवाडी येथील दाम्पत्याविर ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : रस्त्यात वाहने अडवून लुटमार करण्याच्या घटना केज, युसूफ वडगाव, सिरसाळा, अंबाजोगाई हद्दीत मागील काही महिन्यात घडल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या विशेष पथकाला या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. दोन ...
माजलगाव शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालणाºया चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन टोळ्यांमधील चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून अद्याप दोघे फरार आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील नगर परिषदेच्या नियोजन व विकास सभापती हनिफाबी शेख बशीर यांचा मुलगा शेख इम्रान याने त्याच्या खाजगी पोल्ट्रीफार्मवर एलईडी लाईट का लावत नाहीस म्हणत नगराध्यक्षांच्या दालनात उपस्थित नगरसेवकांसमोरच विद्युत अभियंता शतानिक ...