लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

एसटीमध्येच प्रसूती, बाळ दगावले, बीडमधील घटना - Marathi News | baby Child Death in St | Latest beed News at Lokmat.com

बीड :एसटीमध्येच प्रसूती, बाळ दगावले, बीडमधील घटना

दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून सुटी दिलेल्या महिलेची शुक्रवारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात येत असताना बसमध्येच प्रसूती झाली. ...

पावसाच्या खंडाने माजलगाव तालुक्यातील 10 हजार हेक्टरवरील कपाशी लागवड धोक्यात - Marathi News | In Majalgaon taluka, Due to delay in rain over 10 thousand hectares cotton crop in danger | Latest beed News at Lokmat.com

बीड :पावसाच्या खंडाने माजलगाव तालुक्यातील 10 हजार हेक्टरवरील कपाशी लागवड धोक्यात

पावसात खंड पडल्याने तालुक्यातील जवळपास 10 हजार हेक्टरवरील कपाशी लागवड धोक्यात आली आहे. ...

धोकादायक ! बीडमध्ये कालबाह्य चॉकलेट-बिस्कीटांच्या विक्रीचा पर्दाफाश - Marathi News | Dangerous! Excluding the sale of outdated chocolate-biscuits in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धोकादायक ! बीडमध्ये कालबाह्य चॉकलेट-बिस्कीटांच्या विक्रीचा पर्दाफाश

कालबाह्य झालेले बिस्कीट, चॉकलेट व इतर प्रॉडक्टस् बीडमधील एजन्सीचालकाकडून विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

अंबाजोगाईत होणार पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन - Marathi News | First state-level Parivartan Sahitya Sanmelan will be held in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत होणार पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन

आद्यकवी मुकुंदराज यांच्या भूमीत येथील परिवर्तन साहित्य मंडळ व घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ जून रोजी पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन होणार आहे. ...

संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले - Marathi News |  Suresh Dhas won without any strength | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले

विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ...

धनंजय मुंडेंना शह देऊन पंकजा यांनी 174 मते आणली कुठून? - Marathi News | Vidhan Parishad Election Results 2018 ; Latur beed osmanabad BJP: Where did Pankaja bring 174 votes with Dhananjay Mundane? | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना शह देऊन पंकजा यांनी 174 मते आणली कुठून?

या निवडणुकीत 1006 मतदारांपैकी 1004 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे तब्बल 100 मते कमी होती. ...

पुरुषोत्तमपुरीत भाविकांची नौका उलटली; सुदैवाने जीवित हानी टळली  - Marathi News | The yacht of the devotees overturned; Fortunately the living loss is avoided | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुरुषोत्तमपुरीत भाविकांची नौका उलटली; सुदैवाने जीवित हानी टळली 

अधिकमासनिमित्त देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर असलेल्या पुरुषोत्तपुरीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नौका सोमवारी सकाळी १० वाजता गोदावरी नदीत उलटली. ...

धारुरचा दोन कोटी रुपयांचा निधी जाणार परत - Marathi News | Dharur will be given two crore rupees back | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारुरचा दोन कोटी रुपयांचा निधी जाणार परत

अनिल महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे दोन वर्षांपासून रस्ते विकास व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील विकास कामासाठी आलेला दोन कोटी रुपयांचा विकास निधी जूनअखेर परत करण्याची नामुष्की धारूर नगरपालिकेवर येणार आहे. या माहितीला मु ...