लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अवघ्या २२ तासांत ‘ती’ पुन्हा अनाथ - Marathi News | In just 22 hours, she 'orphaned' again | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवघ्या २२ तासांत ‘ती’ पुन्हा अनाथ

जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदल झाल्याच्या संशयातून आधी आई-वडीलांनीच नाकारले. डीएनए अहवालानंतर तब्बल १२ दिवसांनी तीला स्वीकारले. नंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही सांभाळण्यास असमर्थ आहोत, असे सांगत आई-बापानेच ‘ती’ला पुन्हा अ ...

असा मी काय गुन्हा केला? - Marathi News | What is my crime? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असा मी काय गुन्हा केला?

आई-बाबा, आजी-आजोबा जिवंत असूनही मी अनाथ ठरले. हिंगोली जिल्ह्यात स्वत:चे घर असूनही औरंगाबादेतील अनाथालय माझे कायमचे घर ठरले. असे का? कारण एकच, मी नकोशी ! ...

मूल अदलाबदल प्रकरणी डॉक्टर बडे, खुलताबादकर कार्यमुक्त - Marathi News | In the original exchange case, the doctor will be a bigger, open and open-ended job | Latest beed News at Lokmat.com

बीड :मूल अदलाबदल प्रकरणी डॉक्टर बडे, खुलताबादकर कार्यमुक्त

हलगर्जीपणा झाल्यामुळे मुली ऐवजी मुलगा अशी दप्तरी नोंद झाली आणि राज्यभर मुल अदलाबदल झाले म्हणून जिल्हा रुग्णालय बदनाम झाले. मुलाची डीएनए तपासणी केली असता हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात डॉ. अनिल खुलताबादकर, डॉ. परमेश्वर बडे यांना ...

बीडमध्ये ९२ किलो गांजा नष्ट - Marathi News | 92 kg of Ganja destroyed in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ९२ किलो गांजा नष्ट

बीड : गेवराई तालुक्यातील गढी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला ९२ किलो गांजा गुरूवारी न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.२४ आॅगस्ट २०१३ रोजी सचिन भिमराव मुंडे (रा.देवगव्हाण ता.अंबड जि.जालना) व एक जण कारमध ...

केजच्या शिक्षक कॉलनीत पाणीटंचाई; रहिवाशांचे हाल - Marathi News | Water shortage in Cage's teacher colony; Residents of the residents | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजच्या शिक्षक कॉलनीत पाणीटंचाई; रहिवाशांचे हाल

केज : शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या शिक्षक कॉलनीसह परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या घरातील बोअरवेल गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आटल्याने नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मागणी करूनही नळयोजना करण्यात आली नस ...

हरभरा खरेदीसाठी माजलगावात शेतकरी रस्त्यावर - Marathi News | Farmer's farm in Majalgaon for grocery purchases | Latest beed News at Lokmat.com

बीड :हरभरा खरेदीसाठी माजलगावात शेतकरी रस्त्यावर

माजलगाव येथील टीएमसी आवारात खरेदीच्या प्रतीक्षेतील १८ हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी शासनाने अचानकच आडवा दांडू लावला. हरभरा खरेदी बंद केल्याच्या विरोधात शुक्रवारी राष्टÑीय महामार्गावर २२२ वर सकाळी ११ वाजता शेतकरी व बाजार समिती पदाधिका-यांनी माजी राज्यम ...

गुन्ह्यात हस्तगत ७ लाखांचे दागिने फिर्यादींना परत - Marathi News | 7 lakh jewelery recovered from crime | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्ह्यात हस्तगत ७ लाखांचे दागिने फिर्यादींना परत

चोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांच्या तपासातून पोलिसांनी हस्तगत केलेले ७ लाख ९२ हजार ४५१ रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू अकरा फिर्यादींना गुरुवारी एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते समारंभपूर्वक परत करण्यात आल्या. ...

ढोकेश्वर मल्टीस्टेट संचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Filed a complaint on the Dokeshwar Multistate Director | Latest beed News at Lokmat.com

बीड :ढोकेश्वर मल्टीस्टेट संचालकावर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील जनतेस धोका देऊन लुटणाऱ्या मल्टीस्टेटच्या यादीत आता ढोकेश्वर मल्टीस्टेटचा देखील समावेश झाला आहे. ‘ढोकेश्वर’ने अंबाजोगाईतील ठेवीदारांना अधिक व्याज दाराचे आमिष दाखवून ७३ लाख ५५ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी ६८ ठेवीदारांनी एकत्रित येत अंबा ...