लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

परळी येथे पेट्रोल पंपावरील धुमाकुळ प्रकरणी २ आरोपीस अटक - Marathi News | Two suspects arrested in a petrol pump case in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी येथे पेट्रोल पंपावरील धुमाकुळ प्रकरणी २ आरोपीस अटक

संगम रोड चौकातील रिलायन्स पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा जणांनी धुमाकुळ घालून व्यवस्थापक दत्ता गुळवे यांना बेदम मारहाण करीत पेट्रोलपंपाच्या कार्यालयाची नासधुस केली होती. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी दोघा आरोपीना अ ...

अंबाजोगाईजवळ दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी - Marathi News | Two dead, two injured in Ambajogai accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईजवळ दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी

शहरापासून जवळ असलेल्या वरवटी गावानजिक आज सकाळी ८ वाजता दोन बसची समोरासमोर धडक झाली. यात एका बसचा चालक ठार झाला असून 30 पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत.  ...

बस वेळेवर सुटत नसल्याने कडा येथे विद्यार्थींनीना स्थानकातच करावा लागतो अभ्यास - Marathi News | Students waiting for the bus at Kada are required to study in bus station | Latest beed News at Lokmat.com

बीड :बस वेळेवर सुटत नसल्याने कडा येथे विद्यार्थींनीना स्थानकातच करावा लागतो अभ्यास

गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत  नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे ...

परळी येथील वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर - Marathi News | The number of people killed in Vaidyanath factory crash in Parli increased | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी येथील वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या कर्मचार्‍यांची संख्या आता सहा झाली आहे. मंगळवारी राजाभाऊ नागरगोजे यांचे उपचार चालु असताना निधन झाले. ...

'आता तोंड कसे दाखवू' म्हणत विणेक-याने घेतला गळफास; चोरी प्रकरणात होते संशयित - Marathi News | musician hanged himself after found suspected in theft | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आता तोंड कसे दाखवू' म्हणत विणेक-याने घेतला गळफास; चोरी प्रकरणात होते संशयित

सोनपेठ येथील चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या एका विणेक-याने आज पहाटे बदनामीच्या भीतीने परळी तालुक्यातील तडोळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.  लिंबाजी बापूराव सातभाई असे आत्महत्या केलेल्या विणेकराचे नाव आहे. ...

औरंगाबाद ते बीड रोडवरील पेट्रोलपंप भेसळीच्या विळख्यात; भाजप पदाधिका-यांना बसला फटका - Marathi News | Knowledge of adulteration of petrol pump from Aurangabad to Beed Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद ते बीड रोडवरील पेट्रोलपंप भेसळीच्या विळख्यात; भाजप पदाधिका-यांना बसला फटका

परळीतील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप पदाधिका-यांच्या ताफ्यातील वाहनात औरंगाबाद ते बीड रोडवरील भोकरवाडी येथील राजर्षी शाहू  पेट्रोलपंपावर पाणीयुक्त इंधन भरल्याचा प्रकार उघडकीस आला. ...

धक्कादायक! अश्लील व्हिडीओ दाखवून शाळेत विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याध्यापकाला अटक - Marathi News | Shocking! Sexual harassment of girl students in the school | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! अश्लील व्हिडीओ दाखवून शाळेत विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याध्यापकाला अटक

शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. ...

परळी येथील 'वैद्यनाथ' दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाख तर जखमींना दीड लाख रूपये मदत  - Marathi News | 1.5 lakh each to the families of deceased in Vaidyanath crash in Parali and Rs. 1.5 lakh each to the injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी येथील 'वैद्यनाथ' दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाख तर जखमींना दीड लाख रूपये मदत 

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी ऊसाचा रसाची गरम टाकी फुटून दुर्घटना झाली होती. यात जखमी झालेल्या 12 कर्मचा-यां पैकी 5 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. ...