१० हजारांची लाच स्वीकारताना वनपरिश्रेत्र अधिकारी (फिरते पथक ) मानसिंग राजपूत यास लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुपारी १२.३० च्या सुमारास बसस्थानका समोरील हॉटेलमध्ये ही कारवाई झाली. ...
माजलगाव तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे उत्पन्न कमालीचे घटले असुन यावर्षी 56 हजार क्विंटल कापुस कमी झाला आहे. यामुळे शेतक-यांना तब्बल शेतक-यांना 50 कोटींचा फटका बसला आहे. ...
शहराजवळ काल रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार झाली आहेत. यात दुष्काळात पाटोदेकरांची तहान भागवणारे माजी जिप सदस्य नारायण क्षीरसागर यांचा समावेश आहे. ...
रिक्षाचालकाने स्वत:ची चूक लपविण्यासाठी खोटी फिर्याद देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. किरकोळ अपघातात झालेल्या मारहाणीला कोरेगाव-भीमाचे वळण देण्याचा प्रयत्नही झाला; परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो हाणून पाडला. ...
कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करत बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. आज सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ...
शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आ ...
बुलडाणा : एका गुन्ह्याच्या तपासात बीड जिल्ह्यात गेलेल्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला गेवराईनजीक अपघात होऊन सात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री घडला. ...
माजलगाव (बीड) : शहरातील बंजारानगर भागात राहणा-या विजय जाधव याच्या घरी अंघोळीसाठी गरम करण्यासाठी ठेवलेले उकळत्या पाण्याचे भांडे पडल्यामुळे यात विजय याच्या वैभव वय 3 वर्षे आणि वैष्णव वय 5 वर्ष या दोन चिमुकल्यांचा होरपळुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटन ...