मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी राज्य सरकारला इशारा देण्यात आला होता. शुक्रवारी परळी आंदोलन सुरुच होते. जिल्ह्यात अंबाजोगाई शहरात जागर गोंधळ करीत रॅली काढण्यात आली. केज, माजलगाव, गेवराई येथे आंदोलने करण्यात आली ...
पायाभूत सर्वेक्षणानुसार बीड जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र अजूनही जवळपास चाळीस हजार कुटुंबांकडे स्वत:ची शौचालयाची सुविधा नाही. महाराष्टÑ रोजगार हमी योजनेतून येत्या १५ आॅगस्टपर्यंत निर्मल शौचालय निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम घ्यावी ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आमच्यावर वेळेवर व दर्जेदार उपचार होत नाहीत, अशी ओरड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून नेहमीच ऐकावयास मिळते. वरिष्ठांपर्यंत अनेकवेळा तक्रारीही केल्या जातात. हाच धागा पकडून बुधवारी ‘लोकमत’ने जिल्हा रुग्णालयातील आढावा घेतला असता ...
बीड : ३६ वर्षे पोलीस प्रशासनात नौकरी केली. याची पावती म्हणून प्रशासनाने त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन दिले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत ते लगेच निवृत्तही झाले. केवळ एका दिवसासाठी ते एपीआय चे पीआय बनले. अशा घटना क्वचितच घडतात. एकच दिवस त्यांना व ...
१ आॅगस्ट रोजी होणारे ‘जेल भरो’ आंदोलन रद्द करण्यात आल्याचे आंदोलनाच्या परळी मुख्यालयातून समन्वयकांनी जाहीर केले आहे. मंगळवारी केज आणि पाटोदा तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
Maratha Reservation: जिल्ह्यातील औसा येथे आठ मराठा आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. ...