अंबाजोगाई उपविभागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. उसाच्या वाढत्या शेतीमुळे व रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असल्याने तो दिसू लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या. जंगल सधन न राहिल्याने ऊसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय ...
‘आम्ही तुमचे बाळांतपण केले’, ‘तुम्हाला सर्व मदत केली’, ‘आमच्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही’, ‘तुमच्या घरात वंशाचा दिवा जन्माला आला, ५०० रूपये द्या’, ‘तुमच्या घरात महालक्ष्मी जन्माला आली, ३०० रूपये द्या’ असे म्हणत जिल्हा रूग्णालयात दायींकडून महिला रूग्णा ...
जिल्हापरिषद मुलांची शाळा येथे 'शिक्षणाची वारी' या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे दुपारी उद्घाटन झाले. यानंतर कार्यक्रम सुरु असतानाच एका महिलेने गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल मंजुरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप करत त्यांचावर टेबलवरील हार भिरकावला. ...
परळी शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी, मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. चार किलोमिटरपैकी अडीच किलोमिटरचे काम झालेले आहे. उर्वरित काम तीन महिन्यांपासून केले नसल्याने मलकापूर, मरळवाडी, मांडवा या गावच्या ...
बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा शुक्रवारी सकाळी सुरूळीत पार पडली. ११६६ पैकी ११३९ उमेदवार परीक्षेस हजर होते तर २७ गैरहजर होते. २९ हॉलमध्ये ही तगड्या बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली. एकुणच ही पोलीस भरत ...
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात खून दरोडे, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणा-या कोल्हापुरच्या आर्या गँगवर बीड पोलिसांच्या प्रस्तावाच्या आधारे मोक्का लावण्यात आला. ...
शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी-मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजुर केले आहेत. चार किलोमिटर पैकी अडीच किलोमिटर काम हे झाले आहे. परंतु उर्वरित काम तीन महिन्यापासून ठप्प आहे. यामुळे ग्रामस्थांना या भागातून जातांना ता ...