स्थानिक पातळीवर सर्व प्रकारचे प्रमाणपत्र तसेच महसूल सेवांबाबतचे प्रमाणपत्र मिळण्याची सोय असलेले जिल्ह्यातील ११ सेतू सुविधा केंद्र मुदत संपल्याने जिल्हा स्तरावरील समितीने बंद केले आहेत. एकीकडे हे केंद्र बंद झाले असले तरी नागरिकांच्या सेवेत आपले सरकार ...
शिरूर कासार तालुक्यातील बीड- पाथर्डी मार्गावर रायमोह- खोकरमोहाच्या मध्यावर रस्त्यालगत किमान पाच शतकांपूर्वी रायमोहाच्या किल्ल्यावरून झालेल्या तोफांच्या माराने डोंगरावरील मंदिर भग्न झाले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार होत असून, आता त्याचा प्रति मोहटादे ...
बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ अनुदान देऊन शेतक-यांना आधार देण्याची मागणी झाली होती. सरसकट अनुदान द्यावे, यासाठी आंदोलनही उभारले. त्यानंतर सरकारला जाग आली आणि अनुदान देण्याची घोषणा के ...
सर्वसामान्यांना प्रत्येक पावलावर महसूल विभागामध्ये काम करण्यासाठी जावे लागते. परंतु येथील अधिकारी, कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कामे करीत नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कारवायांवरून सिद्ध झाले आहे. गत १६ महिन्यांच्या कालावधीत महसूल विभागाचे तब्बल ...
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शनिवारी जयंती आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आंबेडकर प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. यावर्षी बीड शहरातून २२ मिरवणुका निघणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलि ...
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत आता दुकानात रेशन विक्रेता उपलब्ध नसल्यास आणि शिधापत्रिकेवरील कुटुंबप्रमुख नसलातरी ई- पॉसद्वारे लाभार्थी कुटुंबाला धान्य मिळणार आहे. या साठी मात्र आधी दुकानांवर जाऊन आधार सिडींग व ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आ ...
लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पुतण्याने आपल्या चुलत चुलतीवर कोयत्याने सपासप दोन वार केले. यामध्ये चुलती मृत झाल्याचे समजून पुतण्या स्वत:हून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. हा थरार सावरगाव येथे शुक्रवारी दुपारी घडला. दरम ...
गतवर्षी राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. त्यानंतर संगोपनावरही लाखोंचा खर्च झाला. परंतु चक्क अस्तित्वात नसलेली ‘बीड ग्रामीण’ ही ग्रामपंचायत दाखवून तिच्या नावे वृक्ष संगोपनासाठी तब्बल ३१ ल ...