१५ दिवसांपूर्वी बीडीओ म्हणून रुजू झालेले जि.प स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी सोमवारी अचानक पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचा-यांची झाडाझडती घेतली. स्वच्छता कशी करावी हे समजावून सांगताना शिस्तीचे धडे दिले. ...
अतिशय वर्दळीच्या अन गजबजलेल्या अण्णा भाऊ साठे चौकातून एका कारची काच फोडून रोख ५ लाख ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करीत सर्व ठाण् ...
व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन होताच कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे़ बीड, उस्मानाबाद व लातूर विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर होताच संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उत्साहाने जमा झालेल्या कार्यकर्त्यांना आपापल् ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी के ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे. जिल्हयाला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला असून नागरी सेवा दिनानिमित्त दिल्ली येथे शनिवारी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या केंद्रांवर १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली असून गुरुवारी दुपारपर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने नोंदणीनंतर एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली ...
बीड जिल्ह्यात गतवर्षी तब्बल ३२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत, तर पोक्सो अंतर्गत जिल्ह्यात ७१ गुन्ह्यांची नोंद आहे. या आकडेवारीवरुन जिल्ह्यात आजही महिला असुरक्षित असल्याचे दिसून येते. ...
रस्ते, वीज, पाणी व सिंचन या योजनांची परिपूर्ती होत असल्याने गाव समृद्ध व संपन्न होत आहे. महानगरातील लोकांना ग्रामीण भागाच्या विकासाचा हेवा वाटावा अशा पद्धतीचा विकास केंद्र व राज्य शासनाने करून दाखविला. भविष्यात महाराष्ट्र बदलेला दिसेल. महाराष्ट्रात स ...