शहरातून जाणाºया खामगाव - पंढरपूर रस्त्यावर होणारे काम निकृष्ट असून कुठलेही नियम न पाळता हे काम आटोपण्याचा घाट घातला जात आहे. एम.एस.आर.डी.चा एकही अधिकारी याकडे फिरकत नाही. संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कामाचा गाडा हाकत आहेत. या कामात गैरप्रकार अस ...
येथील दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १८ कोटी ५१ लाख रुपये एवढा नफा झाला आहे. बँक सक्षम होत असल्याचे या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल, असे बँकेचे अध्यक्ष आदित्य सुभाषचंद्रजी सारडा यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले. ...
भाजप सरकारकडून संविधान, लोकशाहीला धोका निर्माण झालेला असल्याने देशभरातील समविचारी पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकार मनुवाद अनु इच्छित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजीया खान यांनी व्यक्त केले. संविधान बचाव या कार्यक् ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परकीय थेट गुंतवणूकीमध्ये किरकोळ वस्तूच्या उत्पादन व व्यापारास भारत सरकारने दिलेल्या मान्यतेच्या विरोधात कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने पुकारलेल्या बंदला शुक्रवारी बीड जिल्ह्यातील व्यापाºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प ...
पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे तात्काळ करून दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, या मागणीसाठी राकाँच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. ...
ऊसतोड व वाहतूक कामगार मुकादम यांना ऊसतोडणी दर वाढीसह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. या मागणीला पाठिंबा देत बीड तालुक्यातील चौसाळा येथे बुधवारी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ...
पीक विम्याची रक्कम तत्काळ द्यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा बॅँकेसमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. ...