दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असताना शरीराला थंडावा देणाऱ्या फळांना वाढती मागणी आहे. तर आमरसाचा बेत घरोघरी व लग्गातील भोजनावळीत आखला जात आहे. यातच रसदार आणि गुणकारी अननसाला मागणी वाढली असून राणी जातीच्या तीन हजार अननसांची बीडमध्ये दर दोन दिवसाला आवक ह ...
वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. ...
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे एका लग्न समारंभातील स्टेज डेकोरेशनसाठीची कमान आणि भिंत वादळी वाऱ्यामुळे कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदाचा सोहळा काही वेळेतच दु:खात बदलला. मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ तसेच मोठे कार्यक्रम आयोजन करताना सु ...
बस हळू का चालवतो? म्हणून एका प्रवाशाने वाहकास बेदम मारहाण केली़ ही शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बीड बसस्थानकात घडली. दोन दिवसांपूर्वीच एका महिला प्रवाशाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने बार्शी आगाराच्या वाहकाला शेकडो प्रवाशांच्या समोर बस थांबविली नाही. ...
आर्थिक विवंचनेत त्रस्त शेतकरी व गरजु कुटुंबांना आधार देत त्यांच्या पाल्यांचा विवाह व्हावा म्हणून राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून शनिवारी बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर एकाच मांडवात सर्वधर्मीय ६१ जोडप्यांचे हजा ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेचे दहा दिवसांपूर्वी परळीतून अपहरण केले असल्याची तक्रार महिलेच्या भावाने परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल केली आहे. त्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी येथील चौघा ...
बीड - परळी हायवेवर कुप्पानजीक वळणावर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास लग्नासाठी दुचाकीवर निघालेल्या दाम्पत्याला भरधाव कारने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून एकजण जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले ...
बीड बसस्थानकात मुलीची छेड काढली, तिला कत्तीची भीती दाखवली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने धावत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. नशेत असलेला अट्टल गुन्हेगार एरार (अब्दुल रहेमान) यानेही तिचा पाठलाग केला. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाने थांबविण्याच ...