लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ४० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धारूर ठाण्याचे सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.काँ. दत्तात्रय बिक्कड, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश केळे, छत्रभुज थोरात, अशोक हंडीबाग यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पैकी सहायक फौजदार ...
बीड शहरातील सम्राट चौकात एका दवाखान्यातील बायोमेडिकल वेस्टेज कचराकुंडीत टाकल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंडाची कारवाई नगरपालिकेने गुरुवारी केली होती. हाच धागा पकडून जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासंदर्भात यंत्रणा कशी आहे याचा आढावा घ ...
अचानक आलेले वादळी वारे व पावसामुळे शुक्रवारी मुख्य लाईनचे विद्युत खांब मोडून पडले असून चार ३३ केव्ही सबस्टेशन बंद पडल्यामुळे ५० गावे अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ...
वैद्यकीय प्रवेशासंदर्भात शासनस्तरावरुन मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक अध्यादेश काढला जावू, नये यासाठी मराठवाड्यातील शिक्षणप्रेमींनी सजग राहण्याची गरज असल्याचे पालक, विद्यार्थी संघर्ष समितीचे विभागीय समन्वयक राजेंद्र चरखा यांनी म्हटल ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : दोन दिवसांपूर्वी शहरातील विद्यानगर भागात अनंतराव जगतकर यांचे घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमर देशमुख यांचे विमलसृष्टीमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत महिला उपसरपंचाची छेड काढल्याप्रकरणी धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती महादेव बबन बडे याच्यासह चौघांविरुद्ध दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिंद्रूड पोलीस ठाण्यांतर्गत ए ...