बीड : चोरीच्या मोटारसायकलसह रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चोरट्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने पोलिसाच्या हातास झटका देऊन हातकडीसह पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात घडली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात पुन्हा ...
बीड पालिकेकडून मान्सूनपूर्व कामे केवळ कागदावरच झाली. पालिकेचा हा गलथान कारभार मंगळवारी सायंकाळी अर्धा तास झालेल्या पावसाने चव्हाट्यावर आणला. स्वच्छता व नाल्यांची सफाई न झाल्याने पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी डोह साचले. यातून मार्ग काढताना बीडकरांना क ...
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अनुसूचित जातीच्या मुलांना मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ मातंग बचाव कृती समितीच्यावतीने आज सकाळी तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. ...
बीड : जूनमध्ये चांगले संकेत देणाऱ्या पावसाने पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या सरासरीच्या पुढे जात असतानाच मागील सात दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने यंदा ५० टक्के तूट निर्माण झाली आहे. हा अनुशेष आगामी काळात पडणारा पाऊस भरुन काढेल अशी आशा सर्वांना आहे ...
बीड : अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण सुदाम तोगे (रा. मुंडेवाडी, ता. केज) यास दोषी ठरवून १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी १८ जून रोजी सुनावली. या प्रकरणात सरकार पक ...
परळी : तालुक्यातील भोजनकवाडी येथील शेतात बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी अंकुश वसंत केदार हे जखमी झाले आहेत. त्यांनी धर्मापुरी येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेतले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून, सोमवारी परळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. शिंदे ...
बीड : स्वस्त धान्य दुकानांवरील धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील ८२ दुकानदारांनी १५ टक्क्यांपेक्षा कमी आॅनलाईन धान्य वितरीत केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.स ...