१ ते १५ वर्षांपासून फरार असलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ ८० आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या विशेष पथकाने दीड महिन्यात केली. ...
परिचयातील व्यक्तींना विविध कामासाठी उसनी दिलेली लाखोंची रक्कम परत देण्यास त्यांनी नकार दिल्याने निराश झालेल्या शिरूर घाट येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सात जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा केज पोलिसात नोंदविण्यात आला आहे. ...
‘पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग बहोत अच्छा काम कर रहा है’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शाबासकी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. ...
यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आल आहे. ग्रामीण भागात देखील दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. पाण्यासाठी नागिराकना पायपीट करावी लागतेय. गावाच्या ...
मुंडेसाहेब हे वाघ होते आणि मी त्यांची कन्या वाघीण आहे. माझ्या रक्ताची हाडामासाची माणसं तुम्ही आहात. त्यामुळे मी कशालाच घाबरत नाही, असे पंकजा यांनी सावरगाव येथील दसरा मेळाव्यात बोलताना म्हटले. ...