पतीच्या नावे असलेली जमीन पत्नीच्या नावे करुन नवीन फेरफार करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्वाती सूर्यभान घुगे (३२, रा. शिवाजी धांडे नगर) या महिला तलाठ्यासह महादेव छत्रभुज मोरे (५२, रा. गुंदा वडगाव ता. बीड) या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक वि ...
ऊस तोडणीसाठी राज्यात व परराज्यात स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठीचे हंगामी वसतिगृह नोव्हेंबरचे २७ दिवस उलटुनही सुरु झालेले नाहीत. प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई, वसतिगृह सुरु करण्यास उदासीनता, आंतरजिल्हा बदली प्रकरणातील कार्यवाही आणि दुष ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून दिले. तिने कशीबशी सुटका केली. त्यानंतर पोटच्या सात वर्षाच्या मुलालाही पेटविले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात पित्याला दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निका ...
व्याजाचे पैसे परत केल्यानंतरही मयताची जवळपास साडे चार एकर जमीन आपल्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे समोर आला आहे. ...
येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालिग्राम लोहिया यांच्या पार्थिवाचा त्यांच्या इच्छेनुसार शनिवारी दुपारी अंबाजोगाई येथील मानवलोकच्या प्रांगणात दफनविधी करण्यात आला. यावेळी अनेकांना हुंदके आवरता आले नाहीत. उपस्थित जनसमुदायान ...